{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "226/ब/1/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026\nमौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 226/ब/1/प्लाँट नं 19 यांसी क्षेत्र- 220.00 चौ.मी. ही मिळकत 1) प्रशांत राजाराम भामरे यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “शकुंतला हाईट्स अपार्टमेंट ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 7 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 13237/2025, दि. 18/11/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1.फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 10993/2024 दि. 03/10/2024, मोबदला र.रू. 1780000/- संदिप दादा कदम व मनिषा संदिप कदम\n2.फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13246/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1400000/- दत्तात्रय वसंतराव जाधव व रुखमिनी दत्तात्रय जाधव\n3.फ्लँट नं 201, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13245/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1620000/- अमोल अण्णासाहेब डांगे व पल्लवी अमोल डांगे\n4.फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13243/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू. 1400000/- गजानन त्र्यंबक हेंड व रेणुका गजानन हेंड\n5.फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 9163/2025 दि. 30/07/2025, मोबदला र.रू. 1618000/- प्रशांत अशोक हिरे व योगिता प्रशांत हिरे\n6.फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13244/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू.1526000/- रितीक कुमार साव\n7.फ्लँट नं 401, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13247/2024 दि. 06/12/2024, मोबदला र.रू.1780000/- देविदास भास्कर आहेर व गंगूबाई भास्कर आहेर\n8.फ्लँट नं 402, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13248/2025 दि. 18/11/2025, मोबदला र.रू.1650000/- नरेंद्र सुपडू महाजन व पुजा नरेंद्र महाजन\n9.फ्लँट नं 501, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5458/2025 दि. 05/05/2025, मोबदला र.रू.1820000/- सोमनाथ घमाजी रोंगटे व रेशमा सोमनाथ रोंगटे\n10.फ्लँट नं 502, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 7958/2024 दि. 08/08/2024, मोबदला र.रू.1500000/- राजेश प्रकाश हिरे व कमल प्रकाश हिरे\nनोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
