{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17966,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "281/1/प्लॉट/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीत स.नं. 281/1/प्लॉट/6/7 मध्ये नोंद नं. 10616 अन्वये इक्वी.मॅार्गेजने इतर अधिकारात बोजा दाखल असुन अर्जदार किशोर दगडू गुळवे यांनी बँके कडील कर्ज परतफेड केल्याचे पत्र हजर केले वरोन बाजुस दाखल केलेल्या मिळकती वरील सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अंबड यांना तारण र.रु. 1500000/- फ्लँट नं 07 करिता. हा बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
