{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहून घेणार : दि संगमनेर मर्चंटस् को ऑप बँक लि संगमनेर शाखा नाशिक करिता शाखाधिकारी तुषार जयवंत धामणे\nलिहून देणार : मे.समर्थ पेंटस् आणि हार्डवेअर तर्फे भागीदार 1.रीना संजय पांडे 2. एकनाथ सुखदेव गवांदे 3. अनिल वसंतराव गुंजाळ\nरा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 9829/2026\nदिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19 ते/21 क्वाड्रा पँटागॉन अपार्टमेंट मधील शाँप नं 04\nवर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि संगमनेर मर्चंटस् को ऑप बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n230/अ/ब/क/ड/1/प्लॉट/19 ते/21",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
