{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17970,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "252/253/2/1/प्लॉट/20/ते"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)\nबक्षीसपत्राने लिहून देणार:- 1.कृष्णदास सोमनाथ चव्हाण 2.मायाबाई सोमनाथ चव्हाण 3.दत्तात्रय सोमनाथ चव्हाण\nबक्षीसपत्राने लिहून घेणार:- 1.सोमनाथ भिवसन चव्हाण\nबाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 252/253/2/1/प्लॉट/20/ते 25 क्षेत्र:- 580.80 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या उमा को ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील रो हाऊस नं 06 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्र.10169/2026 दिनांक:- 23/09/2026 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.\n252/253/2/1/प्लॉट/20/ते 25,252/253/2/1/प्लॉट/20/ते 25",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
