{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17981,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "220/1/11/13/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nज्योती श्रीकांत जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 220/1/11/13/प्लॉट न/11/13, वरील एन एस हाईटस ए विंग अपार्टमेंट मधील फ्लँट नं 502 चे धारक श्रीकांत गोविंदराव जोशी हे दिनांक 28/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)ज्योती श्रीकांत जोशी नाते : पत्नी, वय :60\n2)अनिकेत श्रीकांत जोशी नाते : मुलगा, वय :37\n3)श्रेया नागेश लोणकर नाते : मुलगी, वय : 35\nमिळकतीवरील एन एस हाईटस ए विंग अपार्टमेंट मधील फ्लँट नं 502 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.\n220/1/11/13/प्लॉट न/11/13,220/1/11/13/प्लॉट न/11/13",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
