{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17986,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "181/ते/188/अ/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहून घेणार : श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक, नाशिक 4\nलिहून देणार : 1)देविदास खंडु दातीर 2)कांता देविदास दातीर 3)प्रियंका देविदास दातीर रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 8899/2026 दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 181/ते/188/अ/प्लॉट न/12 वरील सुखवास्तु अपार्टमेंट मधील फ्लँट नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री समर्थ सहकारी बँक लि.नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणार - योगेश भास्कर वैद्य\n181/ते/188/अ/प्लॉट न/12",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
