{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "227/अ/2/1/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसिमा सुहास गोरे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 227/अ/2/1/प्लॉट/4,वरील सार्थक लेहेर अपार्टमेंट मधील फ्लँट नं 503 चे धारक सुहास रामचंद्र गोरे हे दिनांक 02/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)सिमा सुहास गोरे नाते : पत्नी, वय :66\n2)श्रुती संदीप चांदोरकर नाते : मुलगी, वय :43\n3)क्रांती ओंकार घाटपांडे नाते : मुलगी, वय : 36\nमिळकतीवरील सार्थक लेहेर अपार्टमेंट मधील फ्लँट नं 503 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
