{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17999,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "220/1/प्लॉट/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : ज्ञानदीप को आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि.तर्फे अधिकृत प्रतिनिधी सुशांत शांताराम रांजणे\nलिहून देणार : 1)प्रथमेश संदिप पाटील 2)विमलबाई विक्रम मोरे 3)सुषमा संदिप पाटील रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9731/2026 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 220/1/प्लॉट/10 वरील श्री स्वामी को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील शाँप नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक ज्ञानदीप को आँपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
