{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 305/ब/9/10 प्लाँट नं 9/10 यांसी क्षेत्र- 400 चौ.मी. ही मिळकत सुनिल रामदास अमृतकर यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “व्हाईट ब्लॉसम लिली अपार्टमेंट ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 5 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 12780/2024, दि. 03/10/2024 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1.फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 15922/2025 दि. 04/12/2025, मोबदला र.रू. 3727000/- रजनी वासुदेव बोरोले व मुकेश वासुदेव बोरोले\n2. फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 15923/2025 दि. 04/12/2025, मोबदला र.रू. 3728000/- किरण तुकाराम सरोदे\n3. फ्लँट नं 201, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 11065/2025 दि. 14/08/2025, मोबदला र.रू. 3727000/- मुकेश सोपान तमनर\n4. फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 13008/2025 दि. 25/09/2025, मोबदला र.रू. 4500000/- स्मिता दिपक कोठावदे व दिपक शांताराम कोठावदे\n5. फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 12115/2025 दि. 04/09/2025, मोबदला र.रू. 5200000/- रविंद्र हनुमंत बिन्नोर व किरण वाळीबा घोडसरे उर्फ किरण रविंद्र बिन्नोर\n6. फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2455/2025 दि. 21/02/2025, मोबदला र.रू. 3640000/- किशोर रविंद्र सैंदाणे व मोनाली किशोर सैंदाणे\n7. फ्लँट नं 401, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 6939/2025 दि. 23/05/2025, मोबदला र.रू. 3727000/- वसंत अशोक पाटील व रिंकू वसंत पाटील\n8. फ्लँट नं 402, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2421/2025 दि. 20/02/2025, मोबदला र.रू. 3602000/- सागर दिगंबर पंडीत व नयन सुधाकर भागवत उर्फ नयन सागर पंडीत\n9. फ्लँट नं 501, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 2277/2025 दि. 18/02/2025, मोबदला र.रू. 4011000/- मनोजकुमार शांताराम भामरे\n10. फ्लँट नं 502, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 463/2025 दि. 13/01/2025, मोबदला र.रू. 3782000/- कविता सुभाष मोराणकर\n11. फ्लँट नं 601 मुळ मालक\n12. फ्लँट नं 602, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 9386/2025 दि. 04/08/2025, मोबदला र.रू. 3914000/- ज्योती केवळ भामरे\n13. फ्लँट नं 701, सह दुय्यम नि. नाशिक- 5, दस्त क्र. 9368/2025 दि. 11/07/2025, मोबदला र.रू. 3914000/- तारीका विश्वनाथ सावंत व अहिल्या विश्वनाथ सावंत\n14. फ्लँट नं 702, सह दुय्यम नि. नाशिक- 4, दस्त क्र. 9783/2025 दि. 13/08/2025, मोबदला र.रू. 3914000/- युवराज पंडित बहीरम\nनोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे\n305/ब/9/10/प्लॉट नं/9/10",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
