{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18014,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे अंबड (ता. नाशिक) येथील गट क्र. 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13 च्या ७/१२ उताऱ्यावरील फेरफार नोंदवहिला टाकावयाची सविस्तर नोंद खालीलप्रमाणे आहे:\nफेरफार नोंद\nहक्काचे स्वरूप: भागीदारी इन्डस्ट्रीज मधील भागीदारांमधील बदल (नवीन भागीदाराचा प्रवेश व जुन्या भागीदारांची निवृत्ती).\nदस्तऐवज तपशील:\nसहायक रजिस्ट्रार ऑफ फर्म्स, औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडील नोंदणी व फेरफार पत्रक (AU000014623 दि.13/06/2025 रोजी नोंदवलेला बदल). नवीन भागीदार प्रवेश: सोनाली समाधान पाटील (दि. 11/09/2025 पासून).\nनिवृत्त भागीदार: १)धनराज पोपटराव कापडनीस (दि. 23/03/2025 पासून निवृत्त).\n\"मौजे अंबड येथील गट क्र. 82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13 पैकी जमिनीच्या बाबत नोंदणीकृत भागीदारी संस्था च्या भागीदारी करारात व रजिस्ट्रार ऑफ फर्म्सकडील रेकॉर्डनुसार दिनांक AU000014623 दि.13/06/2025 च्या बदलादवारे नवीन भागीदार सोनाली समाधान पाटील यांचा प्रवेश झाला असून, जुने भागीदार १)धनराज पोपटराव कापडनीस हे दिनांक दि. 23/03/2025 पासून इन्डस्ट्रीज मधुन निवृत्त झाले आहेत.सदर इन्डस्ट्रीज मध्ये श्री.समाधान राजाराम पाटील यांचा 49% व सौ.सोनाली समाधान पाटील यांचा 51%अशी मिळुन 100%हिस्सा आहे.(रजिष्टर सीरियल नं 1123 दि.29/03/2025 नुसार) त्यास अनुसरून मे डी के इंडस्ट्रीज मालकी/हक्काबाबत फेरफार नोंदविण्यात येत आहे.\n82/1/1 ते 6/81/पै/1/प्लॉट/13",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
