{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18017,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "307/ब/308/141/प्लॉट/42"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nनोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीचे धारक कै.उषा गुलाबसिंग परदेशी ह्या दिनांक 02/08/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)प्रकाश गुलाबसिंग परदेशी नाते - मुलगा , वय -48\n2)मिनल रविंद्रसिंग परदेशी नाते - मुलगी , वय -47\n3)पल्लवी निलेश पाटील नाते - मुलगी , वय -44\nवरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत उषा गुलाबसिंग परदेशी यांनी दुय्यम निबंधक सो.नाशिक-1 यांचे कार्यालयात दस्त क्र. 13362/2013 दिनांक - 23/12/2013 रोजी मृत्युपत्र/ईच्छापत्राप्रमाणे नोंदविला असुन उषा गुलाबसिंग परदेशी यांच्या मृत्युनंतर सदर मिळकत ही त्यांनी त्यांचा मुलगा प्रकाश गुलाबसिंग परदेशी यांच्या नांवावर करावी असे त्यांनी मृत्युपत्रलेखात नमुद केल्याने मौजे अंबड येथील स.नं. 307/ब/308/141/प्लाँट/42 ह्या मिळकतीस मृत्युपत्रानुसार प्रकाश गुलाबसिंग परदेशी यांचे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
