{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18018,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे अंबड येथील सर्व्हे नंबर 309/ए+ब/2/प्लाँट नं 2+3+4 यांसी एकुण क्षेत्र:- 2068.50 चौ.मी. ही मिळकत 1) योगेश्वरी रिअल्टी तर्फे भागीदार कौशिक मधुभाई कोठीया यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “शिवालिक सिध्दी ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 7 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 12110/2022, दि. 07/12/2022 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1)सदनिका क्रमांक 101 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 11020/2025 दि. 19/09/2025, मोबदला र.रू. 3010000/- अनंत धुडकू पाटील व वैशाबाई अनंत पाटील\n2) सदनिका क्रमांक 102 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 10134/2024 दि. 06/09/2024, मोबदला र.रू. 1650000/- विमल किसन सोनार\n3) सदनिका क्रमांक 106 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 7775/2026 दि. 24/07/2026, मोबदला र.रू. 2950000/-पवन गौतम चंदनशिव व मीना गौतम चंदनशिव\n4) सदनिका क्रमांक 201 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5087/2025 दि. 24/04/2025, मोबदला र.रू. 2800000/- दीपक पोपट दातीर व छाया दिपक दातीर\n5) सदनिका क्रमांक 202 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5089/2025 दि. 24/04/2025, मोबदला र.रू. 1639000/- सुनिता लक्ष्मण दातीर\n6) सदनिका क्रमांक 203 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5088/2025 दि. 24/04/2025, मोबदला र.रू. 2280000/- दीपक पोपट दातीर व छाया दिपक दातीर\n7) सदनिका क्रमांक 213 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 7746/2024 दि. 08/07/2024 , मोबदला र.रू. 1639000/-सुनिता प्रविण भावसार व प्रविण एकनाथ भावसार\n08) सदनिका क्रमांक 304 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 3442/2024 दि. 20/03/2024, मोबदला र.रू. 1780000/- विकास दिनकर देशमुख व अश्विनी विकास देशमुख\n09) सदनिका क्रमांक 308, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 13719/2024 दि. 18/12/2024, मोबदला र.रू. 2610000/- रविंद्र चंद्रकांत कोपटे व नितीक्षा रविंद्र कोपटे\n10)सदनिका क्रमांक 309, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 14194/2024 दि. 30/12/2024, मोबदला र.रू. 1800000/- रुपाली जितेंद्र सुर्यवंशी\n11) सदनिका क्रमांक 312 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 226/2025 दि. 07/01/2025, मोबदला र.रू. 2151000/- विश्वनाथ मोठाभाऊ ठाकरे\n12) सदनिका क्रमांक 314, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 11102/2025 दि. 22/09/2025, मोबदला र.रू. 2560000/-स्टिफन विल्सन पवार\n13) सदनिका क्रमांक 401 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 6503/2024 दि. 05/06/2024, मोबदला र.रू. 2820000/- धनंजय दत्तु सिरसाट व यमुना दत्तु सिरसाट\n14) सदनिका क्रमांक 402, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 4588/2025 दि. 09/04/2025, मोबदला र.रू. 1850000/- यश विनोद झोडे अनिता विनोद झोडे\n15) सदनिका क्रमांक 404 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 12471/2024 दि. 18/11/2024, मोबदला र.रू. 1916000/- अविनाश गजानन ढोक व सपना अविनाश ढोक\n16) सदनिका क्रमांक 408, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 4819/2025 दि. 17/04/2025, मोबदला र.रू. 2200000/- सोनल भारत महाजन\n17) सदनिका क्रमांक 409, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 14013/2025 दि. 09/12/2025, मोबदला र.रू. 1960000/- प्रशांत अभिमन देवरे व कविता प्रशांत देवरे\n18) सदनिका क्रमांक 501, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 1998/2025 दि. 18/02/2025, मोबदला र.रू. 2280000/-योगेश सुरेश सोनजे व सुनिता योगेश सोनजे\n19) सदनिका क्रमांक 502 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 12538/2024 दि. 19/11/2024, मोबदला र.रू. 1890000/-प्रशांत सुरेश पवार व गितांजली प्रशांत पवार\n20) सदनिका क्रमांक 507 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 12587/2024 दि. 21/11/2024, मोबदला र.रू.2820000/-महेश हरीभाऊ भालेराव व रुपाली विलास सुर्यवंशी उर्फ रुपाली महेश भालेराव\n21) सदनिका क्रमांक 506, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 10920/2025 दि. 17/09/2025, मोबदला र.रू. 1730000/- विठ्ठल विलास होडबे\n22) सदनिका क्रमांक 508 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 1687/2025 दि. 11/02/2025, मोबदला र.रू. 2810000 /-प्रविण राजेंद्र पवार व गीताबाई राजेंद्र पवार\n23) सदनिका क्रमांक 511, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 12588/2024 दि. 21/11/2024, मोबदला र.रू.1670000/- विनायक दादा शिंदे व सुनिता विनायक शिंदे\n24) सदनिका क्रमांक 601, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 11634/2025 दि. 03/10/2025, मोबदला र.रू. 2300000/-श्रेयस सुभाष लढ्ढा व कामिनी बापूजी सावंत\n25)सदनिका क्रमांक 602 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 11635/2025 दि. 03/10/2025, मोबदला र.रू. 2010000/- स्मिता प्रदीप वाडीकर व आकाश प्रदीप वाडीकर\n26) सदनिका क्रमांक 605 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 11202/2025 दि. 24/09/2025, मोबदला र.रू. 2336000/-सुनिल तुकाराम कोतकर प्रसाद सुनिल कोतकर\n27) सदनिका क्रमांक 606, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 5924/2024 दि. 22/05/2024, मोबदला र.रू. 1950000/- दिशांत संजय धात्रक व पुष्पा संजय धात्रक\n28) सदनिका क्रमांक 607, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 6120/2026 दि. 12/06/2026, मोबदला र.रू. 2351000/-अमोल रमेश सोनवणे व मोहिनी प्रकाश डावरे उर्फ मोहिनी अमोल सोनवणे\n29) सदनिका क्रमांक 609, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 12539/2024 दि. 19/11/2024, मोबदला र.रू. 2050000/- शांताराम इंदूराव भांगरे व रंजना शांताराम भांगरे\n30) सदनिका क्रमांक 610 , सह दुय्यम नि. नाशिक- 6, दस्त क्र. 10301/2023 दि. 17/12/2023, मोबदला र.रू. 2250000/-सरला विजय गांगुर्डे व वैभव विजय गांगुर्डे\n31) सदनिका क्रमांक 613 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 544/2024 दि. 15/01/2024, मोबदला र.रू. 2000000/-मनोज चुडामण कुंभार व ललीताबाई मनोज कुंभार\n32) सदनिका क्रमांक 701 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 14908/2023 दि. 26/12/2023, मोबदला र.रू. 2336000/-जगदीश सिध्दराज कुलकर्णी व वसुंधरा जगदीश कुलकर्णी\n33) सदनिका क्रमांक 702 , सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र. 14419/2023 दि. 15/12/2023, मोबदला र.रू. 1721000/-अरुण सोमनाथ रोकडे व जयश्री अरुण रोकडे\nनोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे\n309/अ/ब/2/प्लॉट/नं./2/3/4",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
