{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18020,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "281/1/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : सोलापुर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापुर ,नाशिक शाखा नाशिक तर्फे प्राधिकृत अधिकारी श्री.प्रशांत प्रमोद जोशी\nलिहून देणार : रामलाल लक्ष्मण बडगुजर व राहुल रामलाल बडगुजर रा. अंबडखुर्द यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10053/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1380000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 281/1/प्लॉट/3 वरील यशशिल्प अपार्टमेंट मधील फ्लँट नं 02 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोलापुर जनता सहकारी बँक लिमिटेड सोलापुर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1380000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
