{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "307/ब/308/232/प्लॉट/225"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nसंतु रामधारी चव्हाण रा. अंबडखुर्द(खाता क्रमांक3447) गट/सर्व्हे क्रमांक307/ब/308/232/प्लॉट/225, बिगरशेती क्षेत्र 0.7605 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7605 आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nचंद्रकांत संतु चव्हाण , (खाता क्रमांक :-46426)गट/सर्व्हे क्रमांक 307/ब/308/232/प्लॉट/225 बिगरशेती क्षेत्र 0.7605\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10220/2023 दिनांक 01/09/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असुन यापुर्वी नोंद नं 15790 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
