{
  "village_code": "272000110259360000",
  "village_name": "अंबडखुर्द",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18026,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:48:57Z",
  "surveys": [
    "225/क/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार श्री.माधव मुरलीधर गायकवाड यांनी अपर तहसिलदार साहेब यांना अर्ज दिला की, मौजे अंबड खुर्द येथील भुमापन क्रमांक 225/क/प्लॉट/1 मधील क्षेत्र 71.45 चौमी हे स्वतंत्र करुन 7/12 उता-याला स्वतंत्र आणेवारी नमुद करणे आणि फेरफार दुरुस्ती बाबत अर्ज केला होता. त्यानुसार मा.अपर तहसिलदार सो नाशिक यांनी आदेश क्रमांक - सं.क्र.1/RTS/रजि/कावि/362/2025 दि.08/09/2026 अन्वये आदेशीत केले की सदर 7/12 मध्ये स्वतंत्र आणेवारी नमुद करणे व शेख मेहमूद शेख नादी यांचे नाव कमी करुन मिळकतीत नाव दुरुस्त करणे असे म्हटले आहे.म्हणुन मा.अपर तहसिलदार साहेबांनच्या आदेश क्रमांक - सं.क्र.1/RTS/रजि/कावि/362/2025 दि.08/09/2026 वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "रेखा प्रशांत देवरे"
}
