{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18737,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "10/7/क/1/प्लॉट"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र,\nलिहून देणार : मनिष अनिल सूर्यवंशी व सरला अनिल सूर्यवंशी रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 9163/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4039000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/7/क/1/प्लॉट न/1/2 वरील विश्वनाथ अपार्टमेंट मधील फ्लँट नं 01 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4039000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n10/7/क/1/प्लॉट न/1/2",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
