{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "26/1ब/2ब/1/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nनोंदीचा प्रकार : बक्षीसपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)\nबक्षीसपत्राने लिहून देणार:- तुकाराम रामदास सुरुडे\nबक्षीसपत्राने लिहून घेणार:- भावना वैभव पवार\nबाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 26/1ब/2ब/1/प्लॉट/4 क्षेत्र:- 2.5440 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात आलेल्या वरद विनायक अपार्टमेंट मधील रो हाऊस न 01 ही मिळकत बक्षीसपत्राने लिहून देणार यांनी बक्षीसपत्राने लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 6 यांचेकडील दस्त क्र.4538/2023 दिनांक:- 18/06/2023 प्रमाणे विनामोबदला बक्षीस म्हणून दिल्याने बक्षीसपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून बक्षीसपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
