{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "13/3/प्लॉट/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nडिड ऑफ अपार्टमेंट\nअर्ज प्रतिज्ञापत्र व सूची क्र 2, डिड ऑफ अपार्टमेंट\nदस्त क्रमांक: 9561/2026 दि.29/09/2026 दुनिका नाशिक 61\nमोबदला रक्कम रु: 370000/-\nलिहुन देणार:- 1)गुंताबाई देवराम मटाले 2)यशवंत देवराम मटाले 3)शकुंतला यशवंत मटाले 4)त्र्यंबक देवराम मटाले 5)मंदा त्र्यंबक मटाले 6)राजाराम देवराम मटाले 7)शिवाजी देवराम मटाले 8)निवृत्ती देवराम मटाले 9)तान्हाजी देवराम मटाले 10)रत्ना देवराम मटाले यांचे ज.मु.मे.गुजराथी कन्स्ट्रक्शन तर्फे मंगेश गोपालराव गुजराथी यांचे ज.मु.वेदप्रकाश द्वारकाप्रसाद बगारिया\nलिहुन घेणार :- 1)पी.एन.राजाप्पन(राजाप्पन नारायणन पोथीवील)\nस.नं.13/3/प्लॉट/17 यावरील अभिजीत पार्क सी अपार्टमेंट मधील फ्लँट नं सी - 2 करिता अपार्टमेंट चा अंमल घेणे कामी नोंद केली असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
