{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18757,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "49/अ/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल मिळकत सर्व्हे/गट नं. 49/अ/प्लॉट/14 यांसी क्षेत्र 139.45 आर.चौ.मी. ही मिळकत देवकीनंदन को ऑ हौ सो लि कामटवाडे चे सभासद अशोक पुंजा गांगुर्डे यांचे नावे दाखल असून सदर मिळकतीचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी शासन राजपत्र अधिसूचना दि. 08/03/2019 व 27/03/2023 मधील तरतुदीप्रमाणे जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर विवरणपत्राच्या दराप्रमाणे येणाऱ्या किमतीच्या 10% अधिमुल्य रक्कम रु. 223120/- शासकीय तिजोरीत भरलेनंतर मा. अपर जिल्हाधिकारी सो. नाशिक यांचेकडील क्र. मशा/कक्ष/3/7-1/भोग वर्ग 2/1 एस.आर/15/2025 दिनांक 09/09/2026 प्रमाणे अट क्र. 1 ते 6 यांस अधीन राहून आदेश प्राप्त असल्याने आदेश व पत्रावरोन सदर गटाचा भुधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेकामी नोंद केली असे.\nनोंद - आदेश व पत्रावरोन",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
