{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "23/4/अ/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nसनिल धनराज शिरसाठ यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 23/4/अ/प्लॉट/8,वरील महालक्ष्मी रो हाऊसेस मधील रो-हाऊस नं 05 चे धारक धनराज नामभाऊ शिरसाठ हे दिनांक 01/07/2018 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1)हिराबाई धनराज शिरसाठ नाते : पत्नी, वय :65\n2)सोनाली नरेंद्र वाघ नाते : मुलगी, वय :37\n3)सनिल धनराज शिरसाठ नाते : मुलगा, वय : 33\n4)सीताबाई नामदेव शिरसाठ नाते : आई, वय : 89\nमिळकतीवरील महालक्ष्मी रो हाऊसेस मधील रो-हाऊस नं 05 करिता वारसांचा अमंल घेणे कामी अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिल्या वरून नोंद केली असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
