{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18770,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "14/1/अ/2/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र\nलिहून देणार : प्रकाश पंडीतराव आहेर व हेमलता प्रकाश आहेर रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10225/2024 दिनांक 09/10/2024 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/1/अ/2/प्लॉट/16 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला असुन यापुर्वी नोंद नं 17295 रद्द झाली असुन नोंद घेण्यास मा. सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/367/2026 दि.14/10/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे .\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - कल्याणी स्वप्निल पाटील\nकर्ज घेणार - स्वप्निल प्रकाश पाटील",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
