{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18773,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "16/3/1पै/प्लॉट/11",
    "16/3/1पै/प्लॉट/12",
    "16/3/1पै/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया,\nलिहून देणार : 1)मे.टोक्रो वाँल्व्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार संजय भास्करराव जाधव 2) मे.टोक्रो वाँल्व्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार अश्विनी संजय जाधव रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9728/2025 दिनांक 08/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 16000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/3/1पै/प्लॉट/12, 16/3/1पै/प्लॉट/13, 16/3/1पै/प्लॉट/11 वरील अभिनव रो हाऊसेस मधील रो हाऊस नं ए-1 व रो हाऊस नं बी-1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 16000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
