{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18776,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "10/2/अ/प्लॉट/नं/4/5/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक 4\nलिहून देणार : हेमंत शांताराम कुलकर्णी व निशा हेमंत कुलकर्णी रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक नाशिक 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7908/2025 दिनांक 02/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3439000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2/अ/प्लॉट/नं/4/5/6/7 वरील राजश्री चेरिश मधील फ्लँट नं 102 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3439000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
