{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18778,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोडपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "10/11/अ/1/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोडपत्र (डिड ऑफ अपार्टमेंट)\nहक्कसोडपत्र लिहून देणार :-1)अर्चना संजय दोंदे 2)मोनिका संदीप तेजाळे\nहक्कसोडपत्र लिहून घेणार:- 1)रत्ना मधुकर शेजवळ 2)तुषार मधुकर शेजवळ\nबाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक 10/11/अ/1/प्लॉट/1 क्षेत्र:- 859.63 चौ.मी या मिळकतीवर बांधण्यात सोहामणी को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक मधील फ्लँट नं 13 ही मिळकत हक्कसोड पत्राने लिहून देणार यांनी हक्कसोडपत्र लिहून घेणार यांना दुय्यम निबंधक नाशिक 7 यांचेकडील दस्त क्र.8314/2026 दिनांक:-04/08/2026 प्रमाणे हक्कसोडपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून हक्कसोडपत्र लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
