{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18796,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:05:08Z",
  "surveys": [
    "23/4/अ/प्लॉट/17",
    "23/4/अ/प्लॉट/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्ज,इमारत नकाशा,प्रतिज्ञापत्र सहा.संचालक नगररचनाअभिन्यास वरून\nलिहून घेणार:- नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे सहाय्यक संचालक नगर नियोजन विभाग मनपा नाशिक\nलिहून देणार:- सचिन रतनलाल भट्टड व इतर तर्फे ज.मु.आर्या बिल्डर्स भागिदारी संस्था तर्फे भागिदार मयूर अशोक कोठावदे व इतर\nबाजूस दाखल मिळकत 23/4/अ/प्लॉट/17 चे क्षेत्र 300.00 चौ.मी.यापैकी 22.50 चौ.मी.व स.नं 23/4/अ/प्लॉट/18 चे क्षेत्र 241.66 चौ.मी यापैकी 22.50 चौ.मी एवढे क्षेत्र मा.आयुक्त नाशिक महानगरपालिका नाशिक यांचे जा.क्र.ननिवि/वशि/4018/2023 दि.08/11/2023 नुसार 6 मीटर व 7.50 मीटर रुंदीचे रस्ते दोन्ही बाजूने समान रुंदीकरण दर्शवून 9.00 मीटर रुंदीकरण करणे कामी सदरच्या मिळकतीतून कॉलनी रस्ता रुंदीकरणासाठी क्षेत्र 22.50 चौ.मी. एवढे क्षेत्र नाशिक महानगरपालिका नाशिक यांचेकडे हस्तांतरण केलेने मनपाचेनाव कब्जेदार सदरीदाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
