{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:36:10Z",
  "surveys": [
    "38/1अ/अ/प्लॉट/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि.नाशिक शाखा सिडको नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संतोष जिजाबा कांबळे\nलिहून घेणार :1)दर्शन आँटोमोबाईल्स तर्फे प्रोप्रायटर सचिन भिकन रोजेकर 2)वैशाली सचिन रोजेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 38/1अ/अ/प्लॉट/2 तपशिल : राजलक्ष्मी अर्बन को ऑप बँक लि.नाशिक .यास तारण र रु 1500000/-दि 11/2/2013 सचिन भिकन रोजेकर गाला न ०३ , र रु 300000/-दि11/2/2013 सचिन भिकम रोजेकर गाळा नं 3 , रु 495000 /-दि11/2/2013 वैशाली सचिन रोजेकर सदनिका न ०३ , र.रु.12 लाख दि.4/10/12 सचिन भिकन रोजेकर गाळा नं.3व4व5अ व 6 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि नाशिक 5 दस्त क्र 12534/2026 दि. 23/10/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
