{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18801,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:36:10Z",
  "surveys": [
    "17/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : अभ्युदय को ऑप बँक लि शाखा इंदिरा नगर,नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शाखा व्यवस्थापक रामदास वसंतराव सराफ\nलिहून देणार : 1.सुरबेंद्र सिंग जगदीश बघेल 2.नंदकिशोर जगदीश 3.लवकुश जगदीश प्रसाद 4.रविंद्र लक्ष्मण सोनवणे 5.शैला रविंद्र सोनवणे रा. कामटवाडे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 9914/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3424000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/अ 17 ब 22/2/1 ड 22/2/1 अ 1/40/41/प्लॉट4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक अभ्युदय को ऑप बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3424000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n17/अ 17 ब 22/2/1 ड 22/2/1 अ 1/40/41/प्लॉट4",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
