{
  "village_code": "272000110259370000",
  "village_name": "कामटवाडे",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 18805,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:36:10Z",
  "surveys": [
    "26/1ब/2ब/1/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमौजे कामटवाडे येथील सर्व्हे नंबर 26/1ब /2ब /1/प्लॉट/8 यांसी क्षेत्र:- 279.50 चौ.मी. ही मिळकत 1) विलास गोपाळ ततार यांचे तर्फे विकसन करणार व जनरल मुखत्यार म्हणून निखील राजेंद्र अमृतकर\n2) विलास गोपाळ ततार यांचे तर्फे विकसन करणार व जनरल मुखत्यार म्हणून योगेश जनार्दन नागमोती\n3) निखील राजेंद्र अमृतकर\n4) योगेश जनार्दन नागमोती यांनी सदर मिळकतीवर मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे “जोगेश्वरी रेसिडेन्सी ” या नांवाने इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले असून, या इमारतीचे घोषणापत्र (डीड ऑफ डिक्लेरेशन) त्यांनी दुय्यम निबंधक नाशिक- 7 यांचे कार्यालयात दस्त क्रमांक. 5621/2025, दि. 08/05/2025 अन्वये नोंदणी केलेली आहे.\nत्यांनी पुढील प्रमाणे सभासदांना त्यांचे लाभांत डीड ऑफ अपार्टमेंटचे दस्त करुन दिलेले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,\n1)फ्लँट नं 101, सह दुय्यम नि. नाशिक- 7, दस्त क्र.- NSK-11152/2025 दि. 23/09/2025, मोबदला र.रू. 3400000/- 1) मनोहर बाळकृष्ण सुर्यवंशी\n2)फ्लँट नं 102, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र. -NSK-6571/2025 दि. 30/05/2025, मोबदला र.रू. 2890000/- 1) सुधाकर मन्साराम पाटील 2) सुनीता सुधाकर पाटील 3) पराग सुधाकर पाटील\n3)फ्लँट नं 202, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-8370/2025 दि. 14/07/2025, मोबदला र.रू. 2650000/- 1) भारती उमेश येवले\n4) फ्लँट नं 301, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-5837/2025 दि. 15/05/2025, मोबदला र.रू. 3100000/- 1) समाधान विष्णू अहिरे 2) होनराज समाधान अहिरे\n5)फ्लँट नं 302, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-6127/2025 दि. 21/05/2015, मोबदला र.रू. 2627000/- 1) वामन भाऊराव बागुल 2) तुषार वामन बागुल\n6)फ्लँट नं 501 व 502, सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-5847/2025 दि. 15/05/2025, मोबदला र.रू. 3040000/- 1) मयूर निंबाजी देवरे\n7)कन्फर्मेशन डिड फ्लँट नं 201, 401, 402, 503, 504 सह दुय्यम नि. नाशिक- 7 , दस्त क्र.-NSK-9605/2025 दि. 11/08/2025, मोबदला र.रू. 0/- 1) विलास गोपाळ ततार\nनोंद अर्ज,सुची क्र.2,डिक्लेरेशन नक्कल,प्रतिज्ञापत्र,या वरोन नोंद केली असे",
  "talathi": "गिरीश बापु देवरे"
}
