{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-25",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "9/1ते18/10/प्लॉट/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/05/2026\nमे.श्रीराम बिल्डर्स कन्स्ट्रक्शन तर्फे पार्टनर राममिलन अचेवार विश्वकर्मा यांनी अर्ज व सोबत प्रतिज्ञापत्र व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील डीक्लेरेशन दस्त क्र.96/2001 दि.03/01/2001 दिलेवरोन स.नं. 9/1ते18/10/प्लॉट/3 या मिळकतीचे कब्जेदार सदरी नोंद नं.41113 व नोंद नं.41237 अन्वये कनकगिरी अपार्टमेंट चे नाव दाखल झाले असुन परंतु मुळ मालक 1)अतुल रामनाथ सरोदे 2) कौशल्याबाई किसन सरोदे 3) पद्मा किसन सरोदे 4) बाळू किसन सरोदे 5) राहुल रामनाथ सरोदे 6) सुनिता रामनाथ सरोदे यांचे नावे कमी करणे राहुन गेल्याने सदर नावे कमी करणेकामी नोंद घेतली असे.नोंद अर्ज प्रतिज्ञापत्र ,घोषणापत्र व नोंद नं.41113 व 41237 वरोन केली.",
  "talathi": "राजेद्र वामन खैरनार"
}
