{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "258/2/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026श्री. शेवंताबाई मर्द रामकृष्ण माळोदे यांनी अर्ज दिला की,सर्वे नंबर 258/2/3/1 क्षेत्र 0.0900 हे आर चौ.मी. वरील खातेदार कै. भिमाबाई शंकर खर्जुल हया दिनांक 01/02/2009 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे\n1) रामचंद्र शंकर खर्जुल -भाऊ ,मयत - चे वारस भारत रामचंद्र खर्जुल व इतर 5\n2)आनंदा शंकर खर्जुल-भाऊ मयत - चे वारस प्रभाकर आनंदा खर्जुल व इतर 6\n3)लक्ष्मण शंकर खर्जुल -भाऊ मयत - चे वारस रमेश लक्ष्मण खर्जुल व इतर 6\n4)शेवंताबाई रामकृष्ण माळोदे – बहिण\nसदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेडील नोंदणीकृत दस्त क्र.5308/1998 दि.28/7/1998 अन्वये मृत्युपत्र अन्वये\nसर्वे नंबर 258/2/3/1 क्षेत्र 0.0900 हे आर चौ.मी.\n1)शेवंताबाई रामकृष्ण माळोदे – बहिण\nयांना लिहून दिलेले आहे. त्यावरून मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून शेवंताबाई रामकृष्ण माळोदे यांचे नाव दाखल केले. नोंद अर्ज ॲड.अनिकेत रमेश निरभवणे यांचा दि.08/08/2026 चे नोटीस गुरुवार दि.30/07/2026 रोजीचे दैनिक देशदुत या वृत्तपत्रातील पृष्ठ क्रमांक 4 येथे प्रसिद्ध करण्यात आले व सात दिवसांच्या आत हरकत न आलेचे ना हरकत /ना-आक्षेप प्रमाणपत्र जोडले असुन तदनंतरच नोंद घेण्यात आली ,नोंदणीकृत मृत्युपत्राची प्रताची नक्कल, स्वयंघोषणापत्र/प्रतिज्ञापत्र,व मृत्यू नोंदीचा दाखल्यावरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
