{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "2/अ/1अ/1/1/क"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/20261)लिहुन देणार:- 1) देवगिर यशवंतगिर गोसावी मयत चे 32039 अन्वये दाखल झालेले वारस , रमेश दिगंबर गोसावी 1ब) बाळकृष्ण दिगंबर गोसावी मयत चे वारस 1ब1) वनिता बाळकृष्ण गोसावी , सुनील दिगंबर गोसावी , सुशीला एकनाथ गोसावी , कुसुम अरुण गोसावी , मिना संजय गोसावी , सुनिता शंकर गोसावी , दिव्या शंकर गोसावी अपाक आई सुनिता, मच्छिंद्र भरतगिर गोसावी, ज्ञानेश्वर त्रंबकगीर गोसावी, शाम त्रंबकगीर गोसावी, पद्मावती दिनेश गोसावी, लिलावती किसनगीर गोसावी, शकुंतला पंडित गोसावी,2)रतनगिर यशवंतगिर गोसावी मयत चे वारस 32333 अन्वये दाखल झालेले वारस 2अ) मंजुळाबाई रतनगिर गोसावी 3) मोहनगीर संभुगीर गोसावी 4) हिरागीर संभुगीर गोसावी मयत 32251 अन्वये दाखल झालेले वारस 4अ) लता मधुकर गोसावी , छाया बारकूगिर गोसावी ,, अलका उत्तम गोसावी , चित्रा अनुप गोसावी , दिपक हिरागीर गोसावी , हेमंत हिरागीर गोसावी यांनी सर्व्हे क्रमांक 2/अ/1अ/1/1/क खाता क्रमांक 674 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः एक चतुर्थ अंश क्षेत्र 175.00 चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार : जमनाबाई पोपटलाल गड्डा , (खाता क्रमांक :-15423) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 798 दिनांक 20/06/1959 प्रमाणे रक्कम रुपये 5500 एक चतुर्थ अंश क्षेत्र क्षेत्र 175.00 चौ.मी.घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कलेवरोन केली.\n2)लिहुन देणार:- रतनगीर यशवंतगिर गोसावी मयत चे वारस 32333 अन्वये दाखल झालेले वारस मंजुळाबाई रतनगीर गोसावी यांनी सर्व्हे क्रमांक 2/अ/1अ/1/1/क खाता क्रमांक 674 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः एक चतुर्थ अंश क्षेत्र 87.50 चौ.मी.हे त्यांनी\nलिहुन घेणार : जमनाबाई पोपटलाल गड्डा , (खाता क्रमांक :-15423) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 117/1961 दिनांक 12/01/1961 प्रमाणे रक्कम रुपये 2000/- एक चतुर्थ अंश क्षेत्र 87.50 चौ.मी. घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कलेवरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
