{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41711,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "57/7ते9/2/1/प्लॉट/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\n1)अर्ज,प्रतिज्ञापत्र, सेल डीड ची नक्कल, व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 10887/2000 दिनांक: 16/11/2000\nमोबदला रक्कम रुपये: 95000/-\nलिहून देणार: 1) मे.आदर्शशिला बिल्डर्स तर्फे प्रोप्रा.श्री.शांतीभाई करसनभाई पटेल\nलिहून घेणार:1)सौ.सुमन व्ही चेत्री\nयांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3\nलिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुर्नविक्री\n1अ)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 7719/2001 दिनांक: 23/08/2001\nमोबदला रक्कम रुपये: 100000/-\nलिहून देणार: 1 सौ.सुमन व्ही छेत्री\nलिहून घेणार:1)रोमा कुमार अमेसर\nयांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3\nलिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुर्नविक्री\n1ब)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 5394/2004 दिनांक: 23/09/2004\nमोबदला रक्कम रुपये: 150000/-\nलिहून देणार: 1) रोमा कुमार आमेसर\nलिहून घेणार:1)सुनिल गोटीराम थोरात\nयांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3\nलिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\nपुर्नविक्री\n1क)अर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल, व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 13841/2011 दिनांक: 22/11/2004\nमोबदला रक्कम रुपये: 300000/-\nलिहून देणार: 1) सुनिल गोटीराम थोरात\nलिहून घेणार:1)सत्यपालसिंग नरसिंग यादव\nयांनी सर्वे नंबर 57/7ते9/2/1//प्लॉट/4 वरील शिलालेख अपार्टमेंट मधील तळ मजल्यावरील शॉप नं.3\nलिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
