{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "49/8/प्लॉट/3/व/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि.ना.रोड\nलिहून देणार : आकाश प्रभाकर लोणकर,प्रभाकर गेणुजी लोणकर रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9683 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/8/प्लॉट/3/व/4 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि.ना.रोड यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
