{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41722,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "48/1/1/प्लॉट/29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 2442/2016 दिनांक: 11/04/2016 दुय्यम निबंधक नाशिक-5\nमोबदला रक्कम रुपये :1350000/-\nलिहून देणार: सुनील वसंत धाडगे\nलिहून घेणार: संतोष वसंत धाडगे 2)अनुपमा रामनाथ सौदाणे उर्फ अनुपमा संतोष धाडगे\nयांनी सर्वे नंबर 48/1/1/प्लॉट/29 वरील ग्रीन डेल अपार्टमेंट मधील दुस-या मजल्यावरील फ्लॅट नं.202, लिहून दिलेली मिळकत बिनशेती व बांधीव असुन.लिहुन देणार यांचे नाव कमी केले.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
