{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41723,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "305/अ/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 11171/2026 दिनांक: 19/09/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये :-1703000/-\nलिहून देणार: 1) अशोक प्रेमजी वीरा\nलिहून घेणार: 1) बाळासाहेब भाऊशेट लोंढे 2)शोभा बाळासाहेब लोंढे\nयांनी सर्वे नंबर 305अ/2 रेजिमेंटल प्लाझा अपार्टमेंट मधील दुस-या मजल्यावरील ऑफीस क्रमांक. एस-4 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
