{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "35/3अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि., नाशिकरोड\nलिहून देणार : ओंकार दिलीप मेदगे,दिलीप भिकाजी मेदगे रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10521 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3250000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/3अ 3ब/4अ 4ब/6अ 6ब/1/1/35/7ब प्लॉट/4 तळ मजल्यावरील फ्लॅट नं.1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिकरोड देवळाली व्यापारी सह. बँक लि. यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3250000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.\n35/3अ 3ब/4अ 4ब/6अ 6ब/1/1/35/7ब प्लॉट/4",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
