{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41734,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "38/14/प्लॉट/14"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : दि.नाशिक मर्चंट को.ऑप बँक लि , नाशिक\nलिहून देणार : व्हिजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार ऋषीकेश सुनिल जाजु 2) मोहंम्मद तौसिफ युसुफ मनियार रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 9903 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 38/14/प्लॉट/14 तळ मजल्यावरील शॉप/दुकान नं.1 ते 8 व पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.101,103,104,106, पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.201,206, तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं.306, चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं.401,406, पाचव्या मजल्यावरील फ्लॅट नं.501,504,506, सहाव्या मजल्यावरील फ्लॅट नं.604 ,606 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.नाशिक मर्चंट को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
