{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "44/5/अ/2/प्लॉट/15/ते/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंटची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 7923/2025 दिनांक:03/08/2025 सह. दुय्यम निबंधक नाशिक-6\nमोबदला रक्कम रुपये :-2300000/-\nलिहून देणार: 1) संजय देवराम फुलसुंदर , महेंद्र निहालसिंग छाजेड , अर्जुन बाजीराव पवार यांचे विकसनकर्ता व ज.मु.म्हणुन मे. विजय कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार उत्तम बाजीराव पवार\nलिहून घेणार: 1)रोहित सुनिल पगारे,सुनंदा सुनिल पगारे\nयांनी सर्वे नंबर 44/5/अ/2/प्लॉट/15/ते/18 वरील श्री मंत्र अपार्टमेंट मधील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं-8 , लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल नसुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
