{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41739,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "11/1अ/1/3/2",
    "11/1अ/2ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट, व सूची-2 ,मृत्युदाखलावरोन\nदस्त क्रमांक 8709/2015 दिनांक:18/11/2015\nमोबदला रक्कम रुपये: 1265000/-\nलिहून देणार: 1)मे.विजय बिल्डर्स तर्फे भागीदार श्री.प्रकाश कचरदास संकलेचा 2)त्र्यंबक गबाजी गायकवाड 2.श्री वासुदेव गबाजी गायकवाड 3.श्री.पंढरीनाथ गबाजी गायकवाड 4.ज्ञानेश्वर गबाजी गायकवाड यांचे ज.मु.म्हणुन श्री.प्रकाश कचरदास संकलेचा\nलिहून घेणार: 1)विठ्ठल बापु गुरव 2)सचिन विठ्ठल गुरव,लिहुन घेणार अ.नं.1) विठ्ठल बापु गुरव मयत चे वारस 1)मीना विठ्ठल गुरव –पत्नी,वय-62 , 2)साक्षी शशिकांत खोडागळे,मुलगी,वय-44,3)अजय विठ्ठल गुरव ,मुलगा-42,4)सचिन विठ्ठल गुरव,मुलगा,वय-39\nयांनी सर्वे नंबर 11/1अ/1/3/2 व 11/1अ/2ब वरील गायकवाड संकुल अपार्टमेंट मधील सी विंग या इमारतीतील तळ मजल्यावरील दुकान नं.26\nलिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.नोंद मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/415/2026 दि.22/10/2026 चा फेरनोंद घेणेबाबतचा आदेशावरोन केली",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
