{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nढोली कन्स्ट्रक्शन प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर अश्विनी दिपक ढोली रा. देवळाली - 1(खाता क्रमांक14945) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32, क्षेत्र 0.5680 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव रो हाऊस हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nवैभव विकास शेलार , (खाता क्रमांक :-15525)गट/सर्व्हे क्रमांक 261/1/262/1/264/1/प्लॉट/86/32 क्षेत्र 0.5680 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12432 दिनांक 14/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज ,प्रतिज्ञापत्र ,खरेदीखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
