{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41748,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 9566/2026 दिनांक:15/09/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2\nमोबदला रक्कम रुपये :-4000000/-\nलिहून देणार: 1)कप्लेश अशोक खिवसरा 2)कश्मिरा कप्लेश खिवसरा\nलिहून घेणार: 1) संदीप राजाराम घोलप 2)सुजाता संदीप घोलप\nयांनी सर्व्हे नंबर 258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3 श्री गजानन पार्क को.ऑप.हौ.सोसा.लि.ना.रोड श्री बालगणपती रो बंगलो मधील तळ व पहील्या मजल्यावरील रो बंगलो क्र.2, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल नसुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.\n258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3,258/2 2 1/2 2 2/2/2/3/2/3/3",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
