{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41749,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "238/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : श्रीराम चिटस (इंडीया)प्रा.लि. , नाशिक\nलिहून देणार : सुनील शंकर खैरनार ,भरत धुडगु बोरसे रा. देवळाली - 1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 8485 दिनांक 11/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 92000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 238/ब तळ मजल्यावरील दुकान क्र.2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीराम चिटस (इंडीया)प्रा.लि. यांचेकडील पत्र क्र.8485/2026 दि.11/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 92000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
