{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "45/8/1/13क/17अ/प्लॉट/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : दि.बिझनेस को.ऑप.बँक लि.ना.रोड\nलिहून घेणार : हरेन्द्र कुमार राय,प्रियंका राय\nयांनी सर्व्हे क्रमांक : 45/8/1/13क/17अ/प्लॉट/1 तपशिल : दि.बिझनेस को.ऑप.बँक लि.ना.रोड कडुन कर्ज र.रु.1600000/-दि.23/03/2026 हरेन्द्र कुमार राय, पहील्या मजल्यावरील शॉप नं.104 करीता - 41233\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.जा क्र 136/बिसिबिएल/2026-27 दि.26/10/2026 व दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र.10737/2026 दि.16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
