{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41754,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:34:48Z",
  "surveys": [
    "38/24/प्लॉट/24/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nविकसन करारनामा करून घेणार : 1) जी.बी.कन्स्ट्रक्शन तर्फे 1)गुरुदास भाऊसाहेब बिडवे 2)भावेश सुधीर डांगर\nविकसन करारनामा करून देणार – 1) कृषिधन को.ऑप. हौसिंग सोसायटी लि.नाशिकरोड तर्फे सभासद, सुशीला बापू गायधनी उर्फ सुमित्रा बाबुराव गायधनी, सुनील बापूराव गायधनी, पुष्पा चंद्रकांत पेटकर, सौरभ चंद्रकांत पेटकर, सुरेखा रमेश सूर्यवंशी, क्षितिजा वैभव बोरा, वैभव सुरेश बोरा, सुरेखा सुभाष चतुर, अशोक शंकरराव कदम, मंगला उत्तमचंद संघवी, जयश्री गोविंद जाजू, फ्रॅकलिन व्हीक्टर रॉय यांचे वि. मु.म्हणून मोनिका सम्युअल थॉमस, सुनिता सुभाष महिमाने, आदित्य सिद्धेश्वर दंदणे\nविकसनकरारनामा दस्त क्रमांक : 12219/2026 सह.दुनिका. नाशिक 6 दिनांक 17/10/2026 मोबदला 0/- सं नं 38/24/प्लॉट/24/ब क्षेत्र 3.9830 आर चौ.मी. सदर मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनाम्याची नोंद केली. नोंद अर्ज, नोंदणीकृत विकसनकरारनामा नक्कल ,सुची 2 वरून केली असे",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
