{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41757,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:42:10Z",
  "surveys": [
    "26/3/1/अ/प्लॉट/13"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट, व सूची-2 वरोन\nदस्त क्रमांक 2316/2026 दिनांक:06/03/2026\nमोबदला रक्कम रुपये: 2451000/-\nलिहून देणार: 1)वंदना महिंद्र सहाणे\nलिहून घेणार:1)गिरीश बालाजी थुल 2)सुषमा गिरीष थुल\nयांनी सर्वे नंबर 26/3/1/अ/प्लॉट/13 वरील व्हॅली गार्डन अपार्टमेंट मधील चौथ्या मजल्यावरील फ्लॅट नं. 16 ,लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असल्याने व लिहुन देणार यांचे यापुर्वी नोंद नं 41228 अन्वये नाव लागलेले असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
