{
  "village_code": "272000110259380000",
  "village_name": "देवळाली - 1",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 41759,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:42:10Z",
  "surveys": [
    "29/5/2/1/प्लॉट/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : दि नासिक मर्चंट को ऑप बँक लि नाशिक\nलिहून घेणार : ड्रीम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार प्रमोद शांताराम खालकर,अमित वसंत पाटणकर ,रेहाना शेरुबेग र्मिझा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 29/5/2/1/प्लॉट/8 तपशिल : दिनांक 31/07/2024 रोजी दि नासिक मर्चंट को ऑप बँक लि नाशिक चा ड्रीम बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार यांच्या नावे र.रु.9370000/- कर्ज. - 39735\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील गहाणमुक्त दस्त क्र 11216/2026 दि29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणमुक्त नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
