{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "112/1/2/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 07/10/2026लिहुन देणार:-\nकेतकी निखील मुंगीकर यांचे सर्व्हे क्रमांक 112/1/2/ यांसी क्षेत्र. 5.10.00 आर चौ. मी पैकी (क्षेत्र. 255.00 चौ.मी. पैकी लिहुन देणार यांचे मालकीचे घर मिळकत बांधीव क्षेत्र. 147.22 चौ. मी पैकी तळ मजला यांसी क्षेत्र. 97.15 चौ. मी पैकी 75.00 चौ. मी. बांधीव घर मिळकत व अविभक्त हिसस्याचे पुर्ण तळ जागेचे क्षेत्र. 85.00 चौ. मी. (सिटीएस नं 4397) ही मिळकत अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअनिल मुरलीधर गुरसाळे , (खाता क्रमांक :-12414) यांना दुय्यम निंबधक नाशिक 3 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 8004 दिनांक 23/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील क्र.आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 चा फेरनोंद घेणेबाबतचा आदेशावरोन केली",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
