{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39681,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "148/3अ/3ब/3क/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री.दिपक राजाराम अरिंगळे यांनी अर्ज व सोबत मा जिल्हा न्यायालय क्र.3 व ॲडीशनल सेशन जज्ज नाशिक सो यांचे कोर्टकडील दि.05/08/2023 चा निकाल दिलेवरोन सदरचे आदेशाप्रमाणे स.नं.148/3अ/3ब/3क/2 चे इतर अधिकारात “रे.मु.नं.611/2013 हया दाव्यातील अपील अंशत: मंजुर करण्यात आले असुन सदरचा आदेश वादिच्या बाजुने तात्पुरता मनाई देण्यापुरता रद्द करण्यात येत आहे.व प्रतीवादींनी तृतीय पक्षाचे हितसबंध निर्माण न करण्याचा दिलेला निर्देश कायम ठेवणेत येत आहे.असा शेरा दाखल करुन पुर्वीचा दाखल असलेल्या शेरा कमी केला असे नोंद मे.कार्टाकडील आदेशावरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
