{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39684,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "194/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मीबाई काशिनाथ आहेर रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11307-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मीबाई काशिनाथ आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
