{
  "village_code": "272000110259380001",
  "village_name": "देवळाली - 2",
  "taluka_name": "नाशिक",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 39697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T23:37:15Z",
  "surveys": [
    "301/अ/34/प्लॉट/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडीया , सातपुर\nलिहून देणार : मे.ॲडव्हेंट ॲण्ड रिसॉटर्स प्रा.लि.तर्फे डायरेकटर प्रेमलता मनिष मिश्रा. रा. देवळाली - 2 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 7 यांचेकडील दस्त क्रमांक 9897 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 301/अ/34/प्लॉट/33 पहील्या मजल्यावरील फ्लॅट नं.बी-5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.नोंद अर्ज बँक पत्र व गहाणखत नक्कल व सुची 2 वरोन केली.",
  "talathi": "अमोल ओमप्रकाश तुरे"
}
